कल्याण : राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. काही महिन्यानंतर अललॉक झाल्यावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा सुरू करण्यात आली. मात्र, सर्वसामान्यांसाठीही लोकल सेवा खुली करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली होती. या मागणीसाठी सरकारने दखल घ्यावी यासाठी मनसेनं सविनय कायदेभंग करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि त्यांच्या इतर मनसैनिकांनी रेल्वेचे सविनय कायदे भंग आंदोलन करून रेल्वे प्रवास केला.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/793298341447262/
महत्वाच्या बातम्या :
- पुराव्याशिवाय गुन्हा दाखल होत नसल्याने बेसूटपणे ठेकेदारीच या महाशयांनी सुरू केली, ऊर्जा मंत्र्यांकडे आली आहे ही तक्रा
- अमरावतीतील डॉक्टरांच्या अमूल्य योगदानासाठी पालक मंत्र्यांनीमानले आ
- चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतांचे तात्काळ पंचनामे करण्याचे ‘या’ आमदाराचे निर्देश
- ‘माँ’ तुम्ही आम्हाला पोरकं केलंत ; सुबोध भावे झाले भावुक
- श्रीगोंदे तालुक्यासाठी वरदान ठरलेले विसापूर धरण ओव्हर-फ्लो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

