Share

Amruta Fadnavis : लंडनमधील हिंदू मंदिरात अमृता फडणवीसांनी केली प्रार्थना; म्हणाल्या…

Published On: 

लंडन : राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अमृता फडणवीस सध्या लंडनला गेल्या आहेत. त्यांनी लंडनमधील सर्वात पहिले मोठे हिंदू मंदिराला भेट दिली आणि त्या ठिकाणी विशेष पूजा देखील केली. याबाबत अमृता फडणवीस यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

अमृता फडणवीस यांनी फेसबुकवर मराठमोळा पेहरावा परिधान केलेले स्वतःचे फोटो पोस्ट केले. त्यांनी फोटो पोस्ट करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “नमस्ते #लंडन !लंडनला उतरले आणि #BAPSSwaminarayan हिंदू मंदिराला भेट दिली, परदेशी भूमीतील पहिले सर्वात मोठे हिंदू मंदिर आणि विशेष पूजा केली! #महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. लोकशाहीचा मंत्र आपण कधीही विसरू नये; लोक आधी, पार्टी पुढे, स्वत: लास्ट”.

त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय बनली आहे. नेटकरी या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!