Share

Prasad Oak : प्रसाद ओकने सांगितला धर्मवीर चित्रपटाच्या सेटवरील ‘तो’ खास किस्सा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. अभिनेता प्रसाद ओक त्याच्या आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी कायम चर्चेत राहिला. तर एकनाथ शिंदे यांच्यांसमोर चित्रीकरण करण्याचा अनुभव कसा होता याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसादने खुलासा केला आहे.

एका मुलाखतीमध्ये प्रसाद ओकला चित्रीकरण करताना दडपण होत का? असा प्रश्न विचारण्यात आला यावेळी यावर बोलताना प्रसाद म्हणाला, “एक गोष्ट इथे आवर्जून सांगाविशी वाटते, ती म्हणजे जेव्हा जेव्हा मी आनंद दिघे साहेबांच्या गेटअपमध्ये असायचो, तेव्हा शिंदेसाहेब उठून उभे राहायचे. तुम्ही उभे राहू नका असं मी त्यांना म्हणायचो पण जोपर्यंत तुम्ही दिघेसाहेब म्हणून समोर आहात तोपर्यंत मी उभा राहणार”.

पुढे तो म्हणाला, “त्यांच्यामध्ये असलेली ही आदराची भावना सारखी दिसायची. ते सेटवर यायचे तेव्हाच आमची भेट व्हायची , शूटिंगची सतत गडबड असल्यानं माझ्या प्रसंगाचं चित्रीकरण करण्यासाठी जावं लागायचं”.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!