🕒 1 min read
भोपाल : भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. परंतु यावेळेस कबड्डी खेळण्यावरून त्या चर्चेत आल्या आहेत्त. एका व्यक्तीने त्यांचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ बनवला आणि व्हायरल केला यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
त्या म्हणाल्या, व्हिडीओव्हायरल करणारा तो व्यक्ती रावण असून त्याचं म्हातारपण आणि पुढचा जन्म खूप वाईट असेल. त्या म्हणाल्या की दोन दिवसापूर्वी एका मंदिरात आरतीसाठी गेले असतांना तेव्हा मैदानावर खेळत असणाऱ्या काही खेळाडूंनी मला कबड्डी खेळावे असे सांगितले. यासंदर्भात एक लहान व्हिडिओ ही माध्यमांना देण्यात आला.
मी त्या व्यक्तीना सांगते की ज्याचे संस्कार खराब आहेत त्यांनी सुधारावे ,जर तुम्ही नाही सुधारले तर तुमच म्हातारपण आणि पुढचा जन्म सुद्धा खराब होईल. जेव्हा कोणत्या देशभक्त ,क्रांतिकारी आणि संता सोबत संघर्ष झाला आहे त्यामध्ये ना रावण वाचला, ना कंस वाचला आणि नाही वर्तमानातला धर्मी-विधर्मी वाचला.
त्यानंतर त्यांनी सांगितले की त्यांची तपस्या आणि साधना सगळी जनतेसाठी होती ,समाज माध्यमावर वायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये ठाकूर या कबड्डी खेळतांना दिसत आहेत. या अगोदर त्यांचा नवरात्री मध्ये नृत्य करतांनाचा व्हिडिओ वायरल झाला होता. ठाकूर यांच्या वक्तव्यासंदर्भात बचाव करण्यसाठी त्यांच्या मोठ्या बहिण उपमा ठाकुर यांनी त्यांना कमरेचा त्रास आहे आणि त्यांना कधी पण त्रास होऊ शकतो असे सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांना आता नवीन माफिया साथीदार मिळाला, तो म्हणजे उद्धव ठाकरे’; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
- देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये – रावसाहेब पाटील दानवे
- एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर गोंधळ घालतं – पडळकर
- ‘दगाफटका करून सत्तेत आलेल नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत’
- तरुणाच्या निर्घृण हत्येनंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल; सिंघू बॉर्डर खाली करण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
