Share

‘राजनीति’ फेम अभिनेता अर्जुन रामपालचा आज जन्मदिवस 

Published On: 

मुंबई : अर्जुन रामपालचा  २००० मध्ये अशोक मेहता दिग्दर्शित ‘मोक्ष’ हा  पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. तथापि, हा दुसरा चित्रपट प्यार, इश्क आणि मोहब्बत नंतर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने सुनील शेट्टी आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत भूमिका साकारल्या होत्या. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले कामगिरी करु शकले नाहीत.

परंतु दोन्ही चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले. २००२ मध्ये, त्याने आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमीकडून ‘फेस ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकला. त्यांनतर कोणत्याही भूमिकेला एवढी प्रसिद्धी मिळाली न्हवती तेवढी प्रसिद्धी फराह खानच्या ‘ओम शांती ओम’ 2007 मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी मिळाली, जो बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा हिट चित्रपट होता.

यादरम्यान सध्या अर्जुन रामपाल आणि त्याची मैत्रीण जोरदार चर्चेत आहेत. मध्यनतरी अर्जुनच्या घरी एनसीबी धाड मारली होती. अमली पदार्थ सेवन प्रकरणात एनसीबी कडून हि कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी अर्जुन आणि त्याच्या मैत्रिणीची चौकशी केली गेली होती.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!