Share

राजकीय विचारसरणी ही ब्रिटीश फुटबॉल टीमच्या गुंडागर्दीप्रमाणे- शशी थरूर

Published On: 

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी राजकीय वर्तुळात दिसत असलेल्या चित्र सर्वत्र दिसत आहे. यावरून नेते शशी थरुर यांनी हिंदूत्व हे ब्रिटीश फुटबॉल संघाच्या गुंडासारखे असल्याचे म्हणत राजकीय विचारसरणीवर टीका केली आहे.

शशी थरूर यांनी बुधवारी नवी दिल्लीत त्यांच्या ‘प्राइड, प्रिज्युडिस अँड पंडिट्री: द एसेन्शियल शशी थरूर’ या पुस्तकाचे प्रकाशन करतेवेळी हे भाष्य केले आहे. ”सध्याची राजकीय विचारसरणी ही ब्रिटीश फुटबॉल टीमच्या गुंडागर्दीसारखी आहे. ही माझी टीम आहे, असं प्रत्येकजण सांगतो आणि तुम्ही दुसऱ्या टीमला पाठिंबा दिलात तर मी तुम्हाला मारेन, अशी धमकी दिले जाते” असं थरूर म्हणाले.

ज्येष्ठ नेते शशी थरूर नेहमीच अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. यावेळीही शशी थरूर यांची सोशल मीडियावार जोरदार चर्चा होत असते. सध्या त्यानी राजकीय विचारसणीबाबत केलेल्या वक्तव्याचे देखील  अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान,या आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी देखील हिंदूत्वावरून टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!