औरंगाबाद : पैठण शहरात सध्या देशी विदेशी अवैध मद्य विक्रेत्यांनी धुमाकुळ घातला असुन आज उपविभागीय पोलिस आधिकारी गोरख भामरे यांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात देशी विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे.
अवैध देशी-विदेशी दारु विक्रीवर पैठण पोलिसांची कारवाई पाहता तालुक्यात उत्पादन शुल्क विभाग केवळ वसुलीसाठीच असल्याचे संशय व्याक्त होत आहे, कोरोना काळात आता पर्यंत अवैध दारु विक्री व वाहातुकीवर केवळ पोलिसांनीच कारवाई केलेली आहे.
पैठण शहर व परिसरातील सर्वच ढाब्यांवर विशेष करुन शहागड रोडवर व नाका रस्त्यावर अवैध दारु विक्रेत्यांनी कोरोना काळात कहर केला आहे, असे असतांना उत्पादन शुल्क विभागाची कुठलीच कारवाई नाही, आज देखील उपविभागीय पोलिस आधिकारी गोरख भामरे यांनी नाका रस्त्यावरील एका ढाब्यावर केलेल्या कारवाईत अवैध देशी-विदेशी दारुचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- वाढदिवशी तेजस्विनीनं केली नव्या वाटचालीची सुरुवात ; केली मोठी घोषणा
- ‘आज बाळासाहेब असते, तर कोकणची दुर्दशा पाहून…’; भाजपचं पुन्हा एकदा टीकास्त्र
- वरुडी येथे भरधाव जीप घुसली थेट पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये; ३ पोलीस जखमी
- मलायका सोबतच्या अफेयरवर अर्जून कपुरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला…
- तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका; मुख्यमंत्र्यांनी दिला डॉक्टरांना ‘हा’ खास सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

