Share

मलायका सोबतच्या अफेयरवर अर्जून कपुरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला…

Published On: 

मुंबई : बॉलीवूड मध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री एकापेक्षा जास्त लग्न करतात. अनेक कलाकारांचे अफेयर्स हा बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चर्चा केला जाणारा विषय. बॉलीवूडमध्ये सध्या अर्जुन कपुर आणि मलायका आरोरा ही जोडी सध्या हॉट कपल म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

मलायका अरोरा ही सलमान खानचा भाऊ अरबाज खानची पत्नी आहे. तसेच ती एका मुलांची आईदेखील आहे. त्यामुळे स्वत: पेक्षा १२ वर्षानी मोठ्या अभिनेत्रीसोबत प्रेमप्रकरणामुळे अर्जुन अनेकदा ट्रोल होत असतो. यावर पहिल्यांदाच प्रतिक्रीया देताना अर्जुन म्हणाला आहे की,’आम्ही एकमेकांमध्ये एक आदरयुक्त सीमा ठेवली आहे. ज्या गोष्टींमुळे मलायकाला आनंद मिळेल अशा गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करत असतो. तसेच माझ्या प्रेमप्रकरणाचा माझ्या कारकिर्दीवर परिणाम होऊ नये यासाठी मी काळजी घेईन. आज प्रेमप्रकरणाबद्दल बोलतोय कारण मी आमच्या या नात्याचा आदर करतो.’

१८ वर्षाच्या संसारानंतर मलायका आणि अभिनेता अरबाज खानने २०१७मध्ये घटस्फोट घेतला. त्यांना एक मुलगा देखील आहे. आता मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. २०१९मध्ये अर्जुनने मलायकाला डेट करत असल्याची कबुली दिली. अर्जून आणि मलायका दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!