Share

पोलिसांची वाळू माफियांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

Published On: 

🕒 1 min read

बीड -मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या वाळू उपासाला आता चाप बसला आहे. पोलीस व महसूल विभागाने केलेल्या कारवाईमुळे सध्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यात होणारा वाळूचा अवैध उपसा आणि वाहतुकीविरुद्ध पोलीस आणि महसूल विभाग कामाला लागले असून वाळू माफियांविरुद्ध फास आवळला जात आहे. सावरगाव येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणारे आठ ट्रॅक्टर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने तर महसूलच्या पथकाने बागपिंपळगाव परिसरात वाळूसह ट्रक जप्त केला.

शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील सावरगाव येथील नदीपात्रात अवैधरित्या वाळू भरणारे आठ ट्रॅक्टर पोलीस अधीक्षकांच्या पथकाला दिसून आले. यावेळी कारवाई करत वाळूने भरलेले चार ट्रॅक्टर तर वाळू भरत असताना चार ट्रॅक्टर असे आठ ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. हे सर्व ट्रॅक्टर जप्त करून येथील पोलीस ठाण्यात लावण्याची प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.

गेवराई तालुक्यातील बागपिंपळगावकडे अवैध वाळू उपसा करून एक ट्रक येत असल्याची माहिती मिळाल्यावरून शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास यात असल्याचे कळल्यावर. या कारवाईचा प्लॅन तयार करण्यात आला. सापळा रचून ही कारवाई करत असताना पोलिसांनी संयमाचा परिचय दिला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!