🕒 1 min read
मुंबई : संजय रायमूलकर यांनी सन २०१४ ला २५ मेहकर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रा सोबत शपथपत्र सादर केले, त्यानंतर त्यांनी २०१९ ला २५ मेहकर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रा सोबत शपथपत्र सादर केले. संजय रायमुलकर यांनी सन २०१४ व २०१९ मध्ये निवडणुकीकरीता दिलेल्या नामनिर्देशन पत्रामध्ये अनेक तफावती दिसून येत आहेत
त्या पुढीलप्रमाणे, २०१४ चे निवडणूक नामनिर्देशन पत्रामध्ये संजय रायमुलकर यांची शैक्षणिक अहर्ता शिक्षण पशुधन पर्यवेक्षक पदविका १९८५ आहे. २०१९ चे निवडणूक नामनिर्देशन पत्रामध्ये संजय रायमुलकर यांची शैक्षणिक अहर्ता दहावी १९८६ ला तर पशुधन पर्यवेक्षक प्रमाणपत्र १९८७ ला झाले आहे. तसेच २००९ चे निवडणूक नामनिर्देशन पत्रामध्ये संजय रायमुलकर हे स्वतःच्या नावा मागे “डॉ ” हे प्रीफिकस वापरात आहेत.
मात्र त्यांचे शिक्षण हे इयत्ता SSC १९८५ व LSS १९८७ झाले आहे . त्यामुळे संजय रायमूलकर हे स्वतःच्या नावा मागे “डॉ ” हे प्रीफिकस वापरून मतदार व जनतेची फसवणूक करत आहे . रायमुलकर हे शिवसेनेतून बंडखोरी करुन एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Mitkari | “रूपाली चाकणकर आहेत तरी कुठे?” अमोल मिटकरी प्रकरणावरुन भाजपचा सवाल
- Deepak Kesarkar | शाळेमध्ये नोंद आणि शिक्षण मदरशामध्ये ; मंत्री दीपक केसरकर कारवाई करणार
- Aditya Thackeray | काँग्रेसचेही नऊ आमदार फुटणार?, आदित्य ठाकरे म्हणाले…
- Amol Mitkari | अमोल मिटकरींवर कारवाई होणार? गृहमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी
- Prashant Bamb | “5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त मी स्वत: …”; प्रशांत बंब यांचे माध्यमांसमोर विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
