Share

पायल घोषने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली मदत

Published On: 

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करणारी अभिनेत्री पायल घोष गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता पायलने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.

पायलने वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यप विरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांकडून अनुराग कश्यपची कसून चौकशी देखील करण्यात आली होती. मात्र, चौकशीदरम्यान अनुरागने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले.

दरम्यान, आता पुन्हा एकदा पायलने सोशल मीडियावर एक ट्विट केले असून, सध्या तिचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे. तिच्या जीवाला धोका असल्याचे तिने यामध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!