Share

Anand Dave : पवार साहेब यांनी आत्ता शिवचरित्र लिहावं आणि महाराजांना न्याय द्यावा – आनंद दवे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी एक विधान केलं. त्यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न होतोय. हिंदू महासंघ आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहे. शरद पवार यांचा एक जुना फोटो शेअर करत हिंदू महासंघ आनंद दवेंनी शरद पवारांना प्रश्न विचारलाय. तुम्ही खूप बदलत राहता पवार साहेब आम्हालाच प्रश्न पडलाय की खरे पवार साहेब कोणते? 16 मे 1974 रोजी त्यांनी दादर येथील बाबासाहेब पुरंदरे यांनी उभ्या केलेल्या शिवसृष्टी ला भेट दिली तेव्हा तुम्ही त्यांच भरभरून कौतुक केल ते सुद्धा लेखी आणि सातारा येथून आणलेल्या भवानी तलवारीच पूजन सुद्धा केलं. त्यावेळी तुम्हाला बाबासाहेब पुरंदर अभ्यासक, शिव भक्त वाटतं होते. आज ते तुम्हाला महाराजांचे शत्रू वाटतं आहेत? कळू द्या एकदा महाराष्ट्र ला खरे पवार साहेब कोणते?”, असं आनंद दवे यांनी म्हटलंय.

बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांवर अन्याय केला, हे पवार यांचे वक्तव्य केवळ चुकीचे नसून निंदनीय आहे, अशी टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे. आम्ही जातीयवादी नाही, आम्ही सकारात्मक राजकारण करतो, असे पवार साहेबांनी पुण्यात परवा आम्ही न गेलेल्या ब्राह्मण बैठकीत सांगितले. तशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. असे देखील सर्वांसमोर मीडियाला सांगितले. ब्राह्मण महासंघाला खात्री होती, की राष्ट्रवादी जातीय राजकारण सोडणार नाही. म्हणूनच आम्ही ती भेट नाकारली होती, अशी टीका आनंद दवे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!