Share

Pakistan Missile Test: हवेत झेपावताच पाकिस्तानची मिसाईल झाली फुस्स

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी भारतीय हद्दीतून एक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याची घटना घडली होती. त्यानंतर ही तांत्रिक चूक असल्याचे भारताने स्पष्ट केले होते. असे असतांनाच काल (१७ मार्च) झालेल्या पाकिस्तानच्या मिसाईलच्या टेस्ट दरम्यान हवेत झेपावताच मिसाईल फुस्स झाल्याचे समोर आले आहे.

अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आली नसली तरी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जमशोरोच्या रहिवाशांना दुपारी १२ वाजता एक अज्ञात मिसाईल दिसले. तसेच ते आकाशात ठराविक उंचीवरून अचानक खाली कोसळले, असेही येथील रहिवाशांनी सांगितले. तसेच सोशल मीडियावरील माहितीनुसार ११ वाजता या मिसाईलचे परीक्षण करण्यात येणार होते.

दरम्यान, सोशल मीडियानुसार, स्थानिक प्रशासनाने असा कोणताही दावा नाकारला असून हा एक नियमित मोर्टार ट्रेसर राउंड आहे जो जवळून डागला गेला होता, असे म्हंटले आहे. परंतु, ट्रेसर प्रक्षेपण पाच किमीच्या मोर्टारमध्ये असल्याची शक्यता नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!