Share

एमसीसीच्या मंकड नियमावर अश्विनची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने एमसीसीच्या नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी धावबाद करण्याच्या कायद्यात सुधारणा करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, त्याचे म्हणणे आहे की चेंडू सोडण्यापूर्वी जर फलंदाज क्रीजच्या बाहेर निघाला तर त्याला बाद करण्याचा कोणताही “दुसरा विचार” करू नये.

मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) या महिन्याच्या सुरुवातीला वादग्रस्त रनआउटला म्हणजेच मंकडला मान्यता दिली आहे. याबाबत बोलताना अश्विन म्हणाला,”माझ्या प्रिय सहकारी गोलंदाजांनो, कृपया समजून घ्या. नॉन-स्ट्रायकर घेत असलेले अतिरिक्त पाऊल तुमचे संपूर्ण करिअर नष्ट करू शकते,” अश्विन, (R Ashwin)  ज्याने २०१९ मध्ये आयपीएलच्या सामन्यात इंग्लंडच्या जोस बटलरला बाद करून मंकडचा वाद पुन्हा पेटवला होता, त्याने त्याच्या युट्यूब व्हिडिओमध्ये आपले मत व्यक्त केले आहे.

अश्विन पुढे म्हणला, “जर नॉन-स्ट्रायकर स्ट्राइकवर पोहचला तर तो उचलत असलेल्या अतिरिक्त पावलेमुळे तो षटकार मारू शकतो.जर सध्याचा स्ट्रायकर आउट झाला असेल. जर तुम्ही विकेट घेतली तर तुमची कारकीर्द वाढेल, तर जर तुम्हाला त्याने बाय चान्स षटकार मारला तर तुमची कारकीर्द खालच्या दिशेने जाऊ शकते. त्यामुळे याचा परिणाम खूप मोठा आहे.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!