Share

पाकिस्तान : नराधमांनी केला बकरीवर अत्याचार, इम्रान खान होत आहेत ट्रोल

Published On: 

लाहोर – पाकिस्तानामध्ये एका बकरीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानच्या ओकारामध्ये हा प्रकार घडला आहे. आरोपींनी बकरीचा अत्याचार केल्यावर तिची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, बकरीच्या मालकाने म्हटलंय की आरोपी बकरीला घेऊन सुनसान जागी गेले होते. तिथे त्यांनी आळीपाळीने बकरीवर बलात्कार केला. मालक जेव्हा त्याची बकरी शोधत या जागी पोहोचला तेव्हा आरोपी तिथून पळून गेले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना पकडलं आणि त्यांची नीट चौकशी केली. यावेळी त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. ही घटना पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांनी प्रकाशझोतात आणताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.

दरम्यान, या घटनेवरुन बकरीने सुद्धा पेहरावामध्ये सभ्यता पाळायला पाहिजे होती का? असा सवाल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना एकाने विचारला आहे. पाक अभिनेत्री माथिराने इन्स्टाग्रामवर बकरीच्या अत्याचाराची बातमी शेअर केलीय व बकरीला सुद्धा संपूर्ण अंग झाकणारे कपडे घालायला पाहिजे होते का? असा सवाल केला आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये वासनांधांचा भरणा असल्यामुळे तेथे महिलाच नव्हे, तर प्राणीही असुरक्षित आहेत, हेच यातून दिसून येते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!