Share

भारतीय रिझर्व बँकेत नोकरी मिळवण्याची संधी ! आजच अर्ज करा !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सरकारी नोकरी मिळवण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र अनेक कारणांमुळे ही संधी तरुणांच्या हातून निघून जाते मात्र आता भारतीय रिझर्व बँकेत नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने ग्रेड बी अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये एकूण 322 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी असणार आहे. यासाठी खुला प्रवर्ग, ओबीसी, आणि ई डब्लू एस या उमेदवारांना 850 शुल्क लागणार असून इतरांना 100 शुल्क असणार आहे. तर सध्या कार्यरत असलेल्या उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

यासाठी इच्छुक उमेदवारांनी  https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/ADVTGBDRB या संकेत स्थळावर जाऊन अकाउंट रजिस्टर करून अर्ज सादर करावा. या प्रक्रियेमध्ये उमेदवारांची परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांच्या धर्तीवर निवड करण्यात येणार आहे. यामध्ये खालील पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

ऑफिसर ग्रेड बी (डी आर) जनरल- २७०

ऑफिसर इन ग्रेड बी (डी आर) डीपीआर- २९

ऑफिसर इन ग्रेड बी (डी आर) डीएसआयएम- २३

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!