जळगाव : आज राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी नितीन राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात भारनियमनाच्या म्हणजेच लोडशेडिंगच्या वारंवार घटना समोर येत असताना पाहायला मिळत आहे. अशातच आता राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक दिलासादायक बातमी दिली आहे.
भारनियमनाबाबत राज्यात नुसत्याच वावड्या उठवल्या जात आहेत. सध्याच्या स्थितीत कुठेच भारनियमन नाही व यापुढे राज्यात कुठेच भारनियमन होणारही नाही असा विश्वास यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बोलतांना व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

