Share

तरच महाविकास आघाडी सरकार ऐकेल; भाजपचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून लोकल सुरु करण्याची मागणी होत होती. नुकतेच १५ ऑगोस्ट रोजी लोकल सुरु होईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. व्यापार बंद असल्या कारणाने व्यापारी आंदोलन करत होते. मात्र आता शिथिलता देण्यात आली आहे. असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. श्रावण सुरु झाला आहे. त्यात मंदिरे बंद आहे. यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अनेक वक्तव्य आले व टीका आल्या.

तसेच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला या सर्व मुद्द्यावरून आंदोलनाचा इशारा दिला. त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हंटले की, लोकल सहजतेने सुरु झाल्या नाहीत, पुण्यातील व्यापाऱ्यांना देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. तसेच मंदिरासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन झाले तरच कदाचित सर्वसामान्य भाविकांचा आक्रोश महाविकास आघाडी सरकार ऐकेल.’ असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधताना असे म्हणले होते. येत्या सणांना आपल्याला सर्व नियम पळून कोरोन टाळावा लागेल. तसेच लसीकरण आणि अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले होते. दरम्यान मंदिरे उघडण्याच्या विषयावर ते अध्यापही काही बोललेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!