Share

मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला एकाचा जीव !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: निराशेच्या गर्तेत गेलेली अनेक लोक आपले जीवन संपविण्याचा विचार करत असतात. अनेकदा अशी लोक आपण जीवन संपवत असल्याचे कारण लिहून देखील ठेवत असतात त्याच बरोबर आजकाल सोशल मिडीयाच्या मध्यामातून मेसेज देत देखील सांगत असतात. मात्र हा मेसेज मिळाल्यानंतर देखील या व्यक्ती पर्यंत पोहोचणे कठीण असल्याने दुर्दैवाने ही लोक प्राणाला मुकतात.

मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे मात्र अशाच एका जीवन संपवत असलेल्या व्यक्तीचा जीव वाचला आहे. या जीवन संपविणारा व्यक्तीने आपल्या व्हॉट्सअ;ॅप स्टेटस वर आपण जीवन संपवत असल्याचा मेसेज दिला होता. हि माहिती त्याच्या संपर्कातील एका व्यक्तीला काळातच त्याने हि माहिती मुंबई पोलिसांना ट्वीट करत दिली. त्यांनी तत्काळ या वर कारवाई करत या व्यक्तिचे प्राण वाचवले आहेत.

त्यांनतर या व्यक्तीच्या ट्वीटला उत्तर देत मुंबई पोलिसांनी संबंधित व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत सुखरूप असल्याच सांगितलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने एका व्यक्तीचे प्राण बचावले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!