Share

‘फादर्स डे’च्या दिवशी केकेची मुलगी तामारा झाली भावूक ; पोस्ट शेअर करत म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रविवारी सगळीकडे ‘फादर्स डे’ साजरा करण्यात आला. यावेळी गायक केके यांची मुलगी तामारा हिने फादर्स डेच्या दिवशी वडिलांशिवाय एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तामाराने तिच्या वडिलांची आठवण करून देणारे काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्याला कॅप्शन अत्यंत भावूक असे दिले आहे.

केकेची मुलगी तामाराने बालपणीचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा भाऊ नकुलही दिसत आहे. याशिवाय तिने आई आणि वडिलांचा एकत्र फोटोही पोस्ट केला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया युजर्स पुन्हा एकदा केकेला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/Ce_O3zCp8PO/

तामाराने वडील केके यांची आठवण करून,लिहिले, “तुम्हाला गमावण्याचे दुःख मी १०० वेळा सहन करेन, जर याचा अर्थ असा आहे की तुम्ही माझ्या वडिलांच्या रूपात एका सेकंदासाठी देखील आहात.” बाबा तुमच्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे.” याशिवाय अजून खूप मोठी भावनिक पोस्ट तामाराने लिहिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!