Share

बुमराह सुट्टीवर मात्र संजना गणेशन दिसली टिव्हीवर; नेटकरी विचारतायत प्रश्न

Published On: 

मुंबई: आपल्या गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आता लग्नबंधनात अडकला आहे. टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहचं स्पोर्ट्स एँकर संजना गणेशन सोबत लग्न झालं. १५ मार्चला गोव्यामध्ये हे दोघंही विवाहबंधनात अडकले.

सध्या जसप्रीत सुट्टीवर असल्यानं टीम इंडियाकडून खेळत नाही आणि आता तो थेट आयपीएल ( IPL 2021) मध्ये मैदानावर उतरणार आहे. पण, बुमराहची पत्नी कामावर रुजू झाली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात ती स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर एक्स्ट्रा इनिंग या खास कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसली. त्यानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनी जसप्रीत बुमराह कुठेय असा सवाल केला.

https://twitter.com/tww1or/status/1375356789961547779?s=20

लग्नानंतर दोघांनी ‘गेले काही दिवस हे जादूमय होते.’ तसेच ‘गेल्या काही दिवसांपासून तुम्ही आमच्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला आहे, तो अभुतपूर्व आहे.’ असे म्हणत दोघांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तर आता संजना कामाला देखील लागली आहे.

https://twitter.com/290_210_57_93/status/1375357167696375808?s=20

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!