🕒 1 min read
मुंबई : गायिका नुसरत फतेही अली खान यांच्या गोड आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. मुळचे पाकिस्तानी असलेल्या या शास्त्रीय गायकांची गाणी भारतीय रसिक देखील मोठ्या आवडीनं ऐकायचे. चाहते त्यांना नुसरत साहेब या नावानं हाक मारायचे. त्यांची गाणी गाण म्हणजे खूप कठिण आहे, परंतु त्यांची आवाजातील एक सुरे गाण एका पाकिस्तानी तरुणीनं सुंदर गायले असून या गाण्याची व्हिदिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
KAALI KAALI ZULFON♥️
Unplugged cover'
–
Video that got viral-????✨ pic.twitter.com/h57qfHhDul— Dr. Rida Irfan Khan (@ridairfan62) June 4, 2021
या तरुणीचं नाव रिदा खान असं असून ही तरुणी एक डॉक्टर आहे. तिनं ‘काली काली जुल्फों को फंदे में ना डालो’ हे गाणं गायलं आहे. हे शास्त्रीय गाणं तिनं अत्यंत सुंदर पद्धतीनं गायलं आहे. या व्हिडीओला काही तासंत २ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तीच्या या गाण्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच तिचे कौतुक केले आहे. तर अनेक दिग्गज कलाकरांशी तिची तुलना केली आहे.
यावर रिदा भावूक होत तिनं सर्वांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, ‘कृपया माझी तुलना कोणाशी करु नका. तुम्ही भावनेच्या आहारात ज्या गायकांशी माझी तुलना करत आहात त्यांनी गाण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं आहे. त्यांच्या तुलनेत मी एक टक्का देखील संगीत शिकलेले नाही. मी केवळ त्यांना आदर्श मानून गाणं शिकत आहे.’ असे तिने म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्ता नसल्याने फडणवीस अस्वस्थ, सरकार स्थापनेसाठी ते तळमळत आहेत’, खडसेंची कोपरखळी
- बाहेर लोकांना उपदेश करणाऱ्या बुवाने केली पत्नीला मारहाण; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- चोराच्या उलट्या बोंबा : मी उपचारासाठी देश सोडला; पळून गेलेलो नाही – चोक्सी
- 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीला राज्यात प्रारंभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
