औरंंगाबाद : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर रागाच्या भरात असलेल्या राहुल लिंबाजी पगारे (वय २५, रा.मुवुंâदनगर, मुवुंâदवाडी) याने आपल्या मोठ्या भावाला फायटरने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
दोन्ही भावात काही दिवसांपासून वाद सुरु होता. राहुल याने भावाशी शाब्दिक वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर राहुलने त्याच्या जवळ असलेले. फायटर काढले आणि भावाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात शंकर हे जखमी झाले.
ही धटना २२ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुवुंâदनगर भागात घडली. याप्रकरणी शंकर लिंबाजी पगारे (वय २७, रा.मुवुंâदनगर, मुवुंâदवाडी) याने दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणा-या राहुल पगारे याच्याविरूध्द मुवुंâदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत ; चर्चेचा विषय ठरतोय ‘हा’ व्हिडीओ
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- तापसीवरील ‘त्या’ ट्विटनंतर कंगना पु्न्हा ट्रोल
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

