Share

तापसीवरील ‘त्या’ ट्विटनंतर कंगना पु्न्हा ट्रोल

Published On: 

मुंबई : बॉलीवूडची न्यु ड्रामा क्विन म्हणून नावारुपास आलेली कंगणा रणावत पुन्हा एकदा ट्रोलर्सचा शिकार ठरली आहे. यावेळी कारण होते अभिनेत्री तापसी पन्नुवर केलेल्या कंगणाने केलेले एक वादग्रस्त ट्विट. या ट्विटमध्ये कंगणाने तापसीला ‘शी मॅन’ असे म्हणली. यानंतर तापसी पन्नुच्या चाहत्यांनी संतापुन कंगणाची चांगलीच शाळा घेतली.

अर्बन डिक्शनरी असे नाव असलेल्या एका ट्विटर हॅंडलवर फोटो तिने शेअर केला होता. या फोटोत ‘तापसी पन्नु ही अशी बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाते. तिला कंगना राणौतचे सस्ती(स्वस्त) कॉपी म्हटले जाते. तापसी ही पप्पू गँगची सदस्य आहे. तापसी पन्नूला कंगनाचे वॉलमार्ट व्हर्जनही म्हटले जाते,’ असे या फोटोमध्ये लिहीले होते.

कंगणाने या फोटोखाली कंमेंट करत तापसीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘हा हा हा… शी-मॅन आज खूप आनंदात असेन,’ असे लिहत ट्रोल केले आहे. या कमेंटवर तापसीच्या संतापलेल्या चाहत्यांनी कंगणावर हल्लाबोल करत तिला ट्रोल केले. या ट्रोलींगला वैतागुन कंगणाला आखेर स्पष्टीकरण द्यावे लागले. यात कंगणा म्हणाली. ‘मी तिच्या व्यक्तिमत्वाचे कौतुक करत होते. मात्र तुम्ही नकारात्मक विचार केला. मला कळत नाही तुम्ही असे का करता.’ असे स्पष्टिकरण दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!