Share

अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत ; चर्चेचा विषय ठरतोय ‘हा’ व्हिडीओ

Published On: 

मुंबई : सध्या अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या सोशल मीडिया पोस्टसाठी नेहमी चर्चेत असते. तिच्या एक्स बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर देखील तिने काही पोस्ट केल्या होत्या, ज्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आल्या होत्या. अधून-मधून अंकिता आपल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते तिचे हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. तिच्या या व्हडिओला प्रचंड लाईक्स देखील मिळतात.

https://www.instagram.com/p/COCdkworGet/?utm_source=ig_web_copy_link

नुकताच अंकिता लोखंडेने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता बाथटबमध्ये बसून बोल्ड लूकमध्ये दिसते आहे. या व्हिडीओत तिच्या वेगवेगळ्या पोझ दिसत आहेत. अंकिताने या शूटमध्ये मल्टीकलर शर्ट परिधान केला आहे या व्हिडीओत अंकिता खूप हॉट दिसते आहे. शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांना फार आवडला आहे. या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.

https://www.instagram.com/p/COCYkPlFTPy/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडीओ शिवाय तिने इंस्टग्रामवर काही हॉट फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंनादेखील चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. या फोटोवर देखील चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!