Share

राखी बनली ‘गंगुबाई ’स्वॅग पाहून चाहते म्हणाले, ‘आलिया भट्टपेक्षाही….

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. कधी बोल्ड  फोटोमुळे, तर कधी विवादित वक्तव्यामुळे ती नेहमीच सगळयांचे लक्ष वेधून घेत असते. आता पून्हा एकदा तिने आलिया भट्टच्या गंगुबाई काठियावाडी  या  चित्रपटाच्या दमदार प्रमोशनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. काय करते नवा ड्रामा चला जाणून घेऊया .

आता राखीने चित्रपटातील आलिया भट्टच्या लूकमध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर तिने चित्रपटातील ‘ढोलिदा’ गाण्यावर डान्सही केला आहे. सध्या राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ती चित्रपटातील ‘ढोलिदा’ गाण्यावर थिकरताना दिसत आहे. सध्या या व्हिडिओची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनेकांनी ‘आलिया भट्टपेक्षा तूच भारी करतेस’ असे म्हणत तिचे कौतुक केले आहे. तत्पूर्वी, आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. चित्रपटातील आलिया भट्टच्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. सोबतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जोरदार कमाई केली आहे. चित्रपटात आलिया भट्टसोबत अजय देवगणही प्रमुख भूमिकेत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!