Share

आता मिळावा 69 हजारांच्या डाऊनपेमेंटमध्ये ‘ही’ कार खरेदी करण्याची संधी !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोक वाहन खरेदी करत आहे. यामध्ये ग्राहकांचा ऑफर आणि डीस्कउंट मध्ये वाहन खरेदी करण्याकडे कल असतो. तर आता अशीच संधी ग्राहकांना आणली आहे. जर्मन कार कंपनी फॉक्सवेगन पोलो या कंपनीने. त्यांनतर आता कंपनी लवकरच नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे.

भारतीय बाजारात या कारच्या लूक आणि फीलमुळे तिला वाढती मागणी आहे. तर आता या ऑफर मुळे ग्राहक आणखी आकर्षित होणार हे निश्चित. कारण आता फॉक्सवेगन पोलो या कारचं बेसिक मॉडेल केवळ 69 हजार रुपयांच्या डाऊनपेमेंटमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. त्यासाठी पाच वर्षांच्या मुदतीच्या कर्जाची तरतूद आहे.

या कारची किंमत 6.1 लाख रुपये (ऑन रोड किंमत नवी दिल्ली) आहे. जर तुम्ही 69 हजार रुपये डाऊन पेमेंट केलं, तर 6 लाख 25 हजार 701 रुपयांचं लोन घ्यावं लागेल. यावर 9.8 टक्के व्याजदर लागू होईल. यानुसार पाच वर्षात तुम्हाला 7 लाख 93 हजार 980 रुपये बँकेला अदा करावे लागतील. यामध्ये 1 लाख 68 हजार 279 रुपये केवळ व्याज असेल. यानुसार दर महिन्याचा हप्ता 13 हजार 233 रुपये इतका असेल.

जर तुम्हाला EMI चा भार थोडा कमी करायचा असेल, तर तुम्हाला कर्जाची मुदत वाढवून घ्यावी लागेल. जर सात वर्षांसाठी कर्ज घेतलं तर या कर्जाची रक्कम 6 लाख 25 हजार 701 रुपये असेल. ती सात वर्षात भागवावी लागेल. यावरही 9.8 टक्के व्याजदर लागू होईल. सात वर्षात व्याजासह 8 लाख 67 हजार 132 रुपयांचा परतावा बँकेला करावा लागेल. यामध्ये 2 लाख 41 हजार 431 रुपये व्याज भरावं लागेल. तर मासिक हप्याची रक्कम 10 हजार 323 रुपेय इतकी असेल.

टीप : वरील माहिती कार कंपनीच्या वेबसाईटवर आधारित आहे. सविस्तर माहितीसाठी कंपनीशी संपर्क साधा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!