Share

कुख्यात संतोष कांबळे दोन वर्षासाठी हद्दपार

Published On: 

औरंंगाबाद : वाळूज परिसरातील कुख्यात गुन्हेगार संतोष अशोक कांबळे (वय २१,रा.अजवानगर,वाळूज) याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी त्याला दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

हि माहिती वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी मंगळवारी (दि.१३) कळवली आहे. कुख्यात संतोष कांबळे याच्याविरूध्द वाळूज, एमआयडीसी वाळूज आणि गंगापूर पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या आदेशाने त्याला हद्दपार करण्याची कारवाई पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे जमादार सुरेश कचे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!