Share

Nora Fatehi : प्रेग्नेंसीबाबत नोरा फतेहीने व्हिडीओ शेअर करत दिले उत्तर, पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. नोरा चाहत्यांसाठी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मागच्या काही दिवसांपासून नोरा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता यावर नोराने व्हिडीओ शेअर करत उत्तर दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नोरा फतेही प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांवर उत्तर देत नोराने सेटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नोराच्या व्हिडिओमध्ये मर्जी आणि नीतू कपूर दिसत आहेत. यावेळी मर्जी बोलतो की “आम्ही प्रेग्नंसीमध्ये होणाऱ्या त्रासाविषयी बोलत आहोत, तर दुसरीकडे नोरा स्वत: कडे बघण्यात व्यस्त आहे.” यावर उत्तर देत नोरा बोलते, “कारण मी प्रेग्नंट नाही.” यावर मर्जी बोलतो की “संपूर्ण जगाला ही माहिती देण्यासाठी धन्यवाद.”

https://www.instagram.com/p/CfoXHexvUgU/

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!