Share

‘सुडाचे राजकारण करून फायदा नाही’; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

सिंधुदुर्ग: भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यंत्र्यांना अन्य राज्यांच्या मुख्यंत्र्यांना भेटायला वेळ आहे आणि जनतेसाठी वेळ नाही. जनतेचे प्रश्न सोडवावे. सुडाचे राजकारण करून फायदा नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

तसेच पुढे बोलताना नितेश राणे म्हणाल, नागपुर हे भाजपचा बालेकिल्ला आहे. असे ऐरे गैरे आले तर काही फरक पडणार नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देखील आले होते त्यात एवढं विशेष काय, असा सवाल देखील राणे यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!