Share

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासंदर्भात नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला असून १९९० मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. दरम्यान या चित्रपटाला करमाफी देण्यात यावी, या मागणीसह भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे.

पत्रात नितेश राणे म्हणाले आहेत की,‘जम्मू काश्मीरमध्ये मुस्लीम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा, ज्यामुळे जम्मू काश्मीर मधील हिंदू समाजावर मुस्लीम दहशतवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले याचे योग्य आणि खरे चित्रीकरण प्रथमच एखादया चित्रपटाच्या माध्यमातून या देशातल्या जनतेला पाहता येईल.’

दरम्यान, ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने अधिकाधिक पाहता यावा याकरिता हा चित्रपट लवकरात लवकर करमुक्त करावा, हि विनंती, असे नितेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!