Share

आरसीबीचा कर्णधार असूनही फाफचा चेन्नई मोह सुटेना! धोनीची आठवण काढत म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आरसीबीने मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईचा स्टार असलेला फाफ डू प्लेसिसला खरेदी केले होते. त्यानंतर त्यांनी नुकतेच फाफला आरसीबीचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले आहे. मात्र अजूनही फाफ बँगलोरच्या कार्यक्रमात चेन्नईचे कौतुक करताना दिसतो. आरसीबीला दिलेल्या मुलाखतीत त्याने धोनीच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे.

फाफ डु प्लेसिस (faf du plessis) जुन्या दिवसांची आठवण काढत म्हणाला “एक वेगळी गोष्ट म्हणजे, जेव्हा मी चेन्नईमध्ये सुरुवात केली तेव्हा मला कर्णधारपद कसे असते याची कल्पना आली. आणि धोनी (ms dhoni) मला जसा वाटला होता कि असेल तो त्याच्या अगदी उलट होता! कारण माझी संस्कृती दक्षिण आफ्रिकन होती,  म्हणून मी या वातावरणात आलो आणि मला असे वाटले की, ‘हा माणूस माझ्या विचारापेक्षा पूर्णपणे वेगळा होता.”

फाफ डू प्लेसिस २०१२ पासून सीएसकेचा अविभाज्य भाग होता आणि त्याने ‘यलो ब्रिगेड’ सह दोन आयपीएल विजेतेपद जिंकले. चेन्नई सोबत त्याने ९३ डावांत २९३२ धावा केल्या. चेन्नईचे चाहते फाफच्या जाण्याने दुखी आहेत. तर फाफही अजून चेन्नई फिवर मधून बाहेर आलेला दिसत नाहीये. अनेक वर्षे पिवळी जर्सी घातल्यानंतर क्रिकेट रसिक पहिल्यांदाच फाफला लाल जर्सीत बघणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!