🕒 1 min read
मुंबई : सकाळी आणि संध्याकाळी नाश्त्याच्या वेळी अनेक भारतीयांना चहा हवाच असतो. मात्र यासोबतच टोस्ट देखील अनेकजण खाणे पसंत करतात. मात्र सध्या सोशल मिडीयावर टोस्ट उत्पादन कारखान्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत असून, हे पाहून तुम्ही टोस्ट खाणे बंद करून टाकाल.
https://www.instagram.com/p/CT4QHsilsGC/?utm_source=ig_web_copy_link
संबधित हा व्हिडीओ GiDDa नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, कारखान्यातील काही कामगार जमिनीवर ठेवलेल्या टोस्टवर त्यांचे घाणेरडे पाय लावताना दिसत आहेत. तर टोस्ट पॅक करताना चाटतानाही दिसतात.
व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की कारखान्याच्या कामगाराने असे कृत्य मुद्दाम केले. हे पाहून अनेक नेटकरी संताप व्यक्त करत आहे. तसेच या लोकांवर कडक कारवाईची मागणी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण’?, भाजपचा सवाल
- मुख्यमंत्रिपदासाठी सोनिया गांधींकडून अंबिका सोनींना हिरवा कंदिल; मात्र आता सोनींचाच नकार
- ..म्हणून ‘माजी’ म्हणू नका; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा
- ‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी मला सॉरी म्हणाल्या’, कॅप्टन अमरिंदर यांचा दावा
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
