Share

वसंत मोरे यांना राष्ट्रवादीची खुली ऑफर

Published On: 

पुणे : राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मनसेचे नेते वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर दिली आहे. एक विडिओद्वारे प्रशांत जगताप यांनी जाहीर ऑफर दिली आहे.

प्रशांत जगताप म्हणाले की, “राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यात जे विचार मांडले ते हे सगळेच विचार मराठी माणसाला, मराठी मातीत वाढलेल्या सामाजिक, राजकीय, कार्यकर्त्याला न पटणारे आहेत. म्हणूनच मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. नाराज सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की, त्यांनी राष्ट्रवादी परिवारामध्ये यावं. विशेषता मी वसंत मोरे यांना आवाहन करतो त्यांनी राष्ट्रवादी मध्ये यावं, त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल.”

दरम्यान आज दुपारी वसंत मोरे यांची मनसेच्या शहर अध्यक्षपदावरून गच्छन्ति झाली आहे. वसंत मोरे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या सुरु होत्या. आता राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष्यानेच जाहीर ऑफर दिल्याने, आता वसंत मोरे काय भूमिका घेतात याकडे रसर्वांचे लक्ष आहे. मनसेच्या नाराज लोकांना आपल्या पक्षात घेण्याच्या हालचाली पुणे शहरात सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :

“संजय राऊतांनी माझ्याकडून २५ लाख रुपये उकळले होते” – मोहित कंबोज
IPL 2022 LSG vs DC : पंत विरुद्ध राहुल; लखनऊ साधणार का विजयी हॅट्ट्रिक?
“२२ एप्रिलपर्यंत कामगार आले नाहीत तर…”; अनिल परबांचा इशारा
“ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद” – गोपीचंद पडळकर
IPL 2022 : “माझ्यासाठी धोनीला माहीभाई म्हणणं अवघड होतं”, चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूचा खुलासा!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!