Share

पैठण शहरात दिशादर्शक फलक लावण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Published On: 

औरंगाबाद : पैठण शहरातील वाढती वाहतुक तसेच नागरिकांना शहरातील मार्ग शोधण्यासाठी होणारा त्रास पाहता नगर परिषदेने शहरातील विविध चौकात दिशा दर्शक फलक लावण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लिगल सेलचे एड. सुभाष खडसन यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पैठण शहराला धार्मिक तथा पर्यटन व पुरातन नगरी म्हणुन अनन्य साधरण असे महत्व आहे. त्यामुळे शहरात पर्यटक भक्त भाविक यांचा राबता असतो. अश्या वेळेस दिशादर्शक फलक नसल्याने बाहेरगावातुन आलेल्यांची मोठी अडचण होत आहे.

त्यासाठी रस्ता अनुदानातुन शहरातील प्रमुख चौका-चौकात दिशा दर्शक फलक बसवने हे जनहिताचे ठरणार आहे, निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, नगरअध्यक्ष, मुख्य अधिकारी, तहसिलदार यांना देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!