Share

अबू आझमीच्या पुतण्याला एनसीबीचे समन्स

Published On: 

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणा राज्यात कंबर कसून काम करत असल्याचे दिसून येत आहेत. एनसीबी, ईडी यासारख्या यंत्रणांनी टाकलेल्या पावलांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यातच आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या पुतण्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) गोवा युनिटने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.

नुकतेच ‘एनसीबी’ने मीरा रोड येथे कारवाई करून सुफरन लकडावालाला अटक केली होती. सुफरनच्या चौकशीत अबू अस्लमचे नाव समोर आले.नुकतीच ‘एनसीबी’ मुंबई युनिटने मीरा रोड येथे कारवाई करून सुफरनला अटक केली होती. सुफरन ड्रग्ज तस्करीसाठी भारतातील विविध ठिकाणी जात असायचा.

तो मुंबई आणि दिल्ली येथील पेडलरकडून ड्रग्ज घेऊन त्यानंतर त्याची तो विक्री करत असायचा. ड्रग्जप्रकरणी ‘एनसीबी’ने सुफरनची चौकशी केली. त्याच्या चौकशीत अबू अस्लमचे नाव समोर आले. ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘एनसीबी’ गोवा युनिटने अबू अस्लमला समन्स पाठवले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!