Share

आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको – उध्दव ठाकरे

Published On: 

मुंबई : आज शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका वाक्याची आठवण करुन दिली.

उद्याच्या निवडणुकीत अजून आमदार, खासदार वाढतील असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटलंय. पावसात भिजण्यापेक्षा विचाराने भिजण्याचं आवाहन करत उद्याची निवडणूक आम्ही जिंकणारच असा विश्‍वास उद्धव ठाकरे यांना व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!