Share

अशोक चव्हाण आपला गड राखणार ?

Published On: 

नांदेड: नांदेड महापालिकेवर कुणाची सत्ता येणार ? अशोक चव्हाण याचं काय होणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत. नांदेड-वाघाळा महापालिका म्हणजे कॉंग्रेसचा गड मानली जात असल्याने या निवडणुकीला अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठेची बनवली होती.

आज सकाळी २० प्रभागातील ८१ जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. सुरवातीचे कल पाहता अशोक चव्हाण आपला गड राखण्यात यशस्वी होताना दिसत आहेत.  अस असल तरी शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरु असलेल्या मतमोजणीत दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील तेव्हाच चित्र स्पष्ट होईल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!