Share

“मिस्टर फडणवीस कट-कारस्थानं करून राज्य चालत नाही” ; संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावलं

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

आंदोलनकारी तरुणांना रोखण्यासाठी सैन्य मागवावे लागत आहे. बिहारमध्ये तरुणांना रोखण्यासाठी सैन्य आले, याला राज्य चालणे म्हणत नाहीत. राज्य चालवणे पाहायचे असेल, तर मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य चालवता येणार नाही. राज्य सगळ्यांना एकत्र घेऊन चालवावे लागेल. ती क्षमता शिवसेनेकडे आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!