Share

रणवीरच्या फोटोवर दीपिकाची हटके कमेंट ; म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूडमधील (Bollywood) लोकप्रिय जोडप म्हणजे अभिनता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हे आहेत. हे दोघे नेहमीच त्यांच्या सुंदर पोस्ट्सने चाहत्यांची मने जिंकतात. रणवीर आणि दीपिका एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यास कधीच मागेपुढे पाहत नाहीत. नुकताच रणवीरने पिंकविला स्टाईल आयकॉन अवॉर्ड्स दरम्यान एक पुरस्कार जिंकला आहे. त्याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. आता या फोटोवर दीपिकाने कमेंट केली या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रणवीरने त्याच्या इंस्टाग्रामवरून पिंकविला स्टाईल आयकॉन अवॉर्ड्समध्ये कबीर खानकडून पुरस्कार स्वीकारतानाचे त्याचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले की, धन्यवाद @pinkvilla #pinkvillastyleicons धन्यवाद @kabirkhankk.’ यावर प्रतिक्रिया देत दीपिकाने लिहिले की, “आमचे कपाट पूर्ण कुकीज ने भरलयं! पण याची काळजी कोण करत. येत रहा!”.

https://www.instagram.com/p/Ce8MjtBhkrh/

दीपिका शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात काम करत आहे. त्याच वेळी, दीपिका अमेरिकन कॉमेडी-ड्रामा ‘द इंटर्न’ मध्ये देखील काम करणार आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत असतील. रणवीर सिंगबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच आलिया भट्टसोबत ‘रॉकी आणि राणीची लव्हस्टोरी’मध्ये दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!