🕒 1 min read
नागपूर : विधानपरिषदेच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आलाय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
ऊन सावली हा निसर्गाचा नियम आहे. तसेच महाराष्ट्रात आलेल्या उन्हाचे सावलीत रूपांतर होईल. असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. आज मुंबईत सगळ्या आमदारांची बैठक होणार असून सगळ्या अडचणीतून बाहेर कसे पडता येईल आणि पार्टीची बळकटी कशी करता येईल यावर काँग्रेस भुमिका घेणार आहे. अशी माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
