मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर भाजप नेत्यांमध्ये एकाच जल्लोष केला जातोय. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूयात नितेश राणे काय म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीचा बाप आहे असं म्हणत नितेश राणेंनी महाविकास आघाडीला टोला लगावलाय. महाविकास आघाडी स्वतःची कबर स्वतःच खोदत असल्याच देखील नितेश राणे यावेळी म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

