Share

शिंगांच्या तस्करीसाठी होणाऱ्या गेंड्यांच्या हत्येवर मोदींनी जाहीर केली नाराजी; म्हणाले..

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मन की बात या कार्यक्रमात शिंगांच्या तस्करीसाठी होणाऱ्या गेंड्यांच्या हत्येवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. २२ सप्टेंबर २०२१ रोजी गेंड्याची जप्त केलेली २४०० शिंगे जाळून टाकण्यात आली, यातून तस्करांना मोठा संदेश गेला असे नरेंद्र मोदींनी म्हटले.

२०१३ साली ३७ आणि २०१४ साली ३२ गेंड्यांची हत्या करण्यात आली होती. या आव्हानाचा सामना करण्यासाठी मागील ७ वर्षात आसाम सरकारने प्रयत्न करत गेंड्यांच्या हत्येविरोधात मोठी मोहीम राबवली. आणि २०२१ साली २२ सप्टेंबररोजी जागतिक गेंडा दिनानिमित्त तस्करांकडून जप्त करण्यात आलेले २४०० शिंगे जाळून टाकण्यात आली असल्याचे मोदींनी सांगितले.

आसाम सरक्र्न्ने केलेल्या प्रयत्नांमुळे आसाममध्ये गेंड्यांच्या शिकारीत घट झाली. २०२१ मध्ये एकाच गेंड्याची हत्या झाल्याची घटना समोर आली. गेंड्याला वाचवण्यासाठी आसामच्या नागरिकांनी केलेल्या प्रयत्नाचे कौतुकही मोदींनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!