मुंबई: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ २४ वर्षानंतर प्रथमच ऐतिहासिक पाकिस्तान दुपार करत आहे. या दौरायची सुरुवातच वादग्रस्त झाली होती. रावळपिंडी येथे झालेल्या पहिल्या सामना ड्रॉ झाल्याने पीचवर मोठी टीका झाली. त्यानंतर आयसीसीने त्यांना डिमेरीट पॉइंट्सही दिले. आता पाकिस्तान क्रिकेट पुन्हा चर्चेत आला आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मार्नस लबुशेनने (Marnus Labuschagne) त्याला दिल्या गेलेल्या नित्कृष्ट जेवणाचा फोटो सोशल मीडियावर टाकला. त्याखाली त्याने लिहले “डाळ पोळी आजचे दुपारचे जेवण. स्वादिष्ट” त्यानंतर सोशल मीडियावरून यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या सोबतच पाकिस्तान बोर्डाला मोठ्या प्रमाणात ट्रॉलही केले गेले आहे. लोकांनी जेवणाचा फोटो बघत याखाली कमेंटमध्ये “तु जेलमध्ये आहेस का?” असा सवालही उपस्थित केला आहे.
Daal and roti for lunch too. Delicious pic.twitter.com/w5KgimFo1N
— Marnus Labuschagne (@marnus3cricket) March 11, 2022
This is not daal. This is daal ka pani. Isme dubki laga kar daal dhundna padega. No tadka either. ????????
But, but, but… You are getting food in pakistan, that is more than sufficient. Enjoy!!https://t.co/VFdJy2V4r6— Neha S ⁽ʳᵉᵃᶜʰ ᶦˢ ᵈᵉᵃᵈ⁾ (@Neha_ns9999) March 11, 2022
Are you in Jail or what??
— Priyaanka (@Priyank_hahaha) March 11, 2022
Colourless Khana khate Ye Log????????????
— N???? (@nairA_02_) March 11, 2022
https://t.co/xa7RZZezGb pic.twitter.com/5VVaJXVMvS
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) March 11, 2022
पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर नित्कृष्ट जेवणामुळे टीका होण्याची हि पहिली वेळ नाहीये. याआधी गेल्या वर्षी पीएसएल दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स हेल्सने सुद्धा त्याच्या जेवणाचे फोटो शेअर केले होते. तेव्हाही पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान विरुद्ध दुसरा सामना १२ मार्चपासून कराची येथे सुरु होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “महाराष्ट्राचा अर्थमंत्री अजित पवार होऊ शकत नाही”, निलेश राणेंचे मोठे वक्तव्य
- IND vs SL: बंगळुरू कसोटी सामन्यात अक्षर पटेलला ‘हा’ १३३ वर्ष जुना रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची मोठी संधी !
- IND vs SL: दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा रचणार नवीन इतिहास ; ‘हा’ मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी सज्ज!
- “चार राज्यांतील विजयाने ही वृत्ती वाढणारच असेल तर…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- IPL 2022: मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिलेल्या फिंचची आयपीएलमध्ये ‘या’ संघात लागली वर्णी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

