Share

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ

Published On: 

औरंंगाबाद : प्रिन्टींग प्रेसचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेराहुन पाच लाख रूपये आण असे म्हणत तक्रारदार विवाहितेचा छळ करणाNया पतीसह सासू-सासNयाविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार विवाहितेचा पती आदित्य अरविंद आचार्य (रा.अस्मीता पार्वâ, सिडको एन-७), सावत्र सासरा आनंद गुंजकर आणि सासू यांनी १० जानेवारी ते २३ एप्रिल २०२१ या काळात तक्रारदार विवाहितेचा ५ लाख रूपयांसाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला होता.

तसेच माहेराहुन पैसे न आणल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. या नंतर तक्रारदार महिलेने पोलीस ठाणे गाठत सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दिली. याप्रकारिणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!