Share

कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने ममता बॅनर्जींंचे पित्त खवळले

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हिंदू देवीदेवतांचा विशेषतः रामाचा तिटकारा आहे कि काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ममतांचा ताफा जात असताना ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर ममता भडकल्याचं यात पहायला मिळत आहे.

पश्चिम बंगालच्या चंद्रकोण येथून ममता यांचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांना ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. या घोषणा ऐकताच ममतांनी गाडी थांबवली. त्या गाडीतून उतरून बाहेर आल्या आणि ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्या.

दरम्यान, हा व्हिडिओ बनावट असून भाजप त्याच्या नेहमीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!