मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामध्येच बॉलिवूडमध्ये सुद्धा कोरोनाचा कहर वाढत आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह तिच्या घरच्याना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे बॉलिवूड अभिनेत्री, फिटनेस आयकॉन मलायका अरोरा सध्या रिऍलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये परिक्षक म्हणून आहे.
दरम्यान मालयकाने आपली एक इच्छा व्यक्त केली आहे. मालयकाला पुन्हा एकद आई व्हायचे आहे. याबाबतचा खुलासा तिने एका रिऍलिटी शोमध्ये केली आहे. मलायका अरोराने काही दिवसांपूर्वी सुपर डान्सरमध्ये शोमध्ये सहभागी झालेल्या मुलींना बघून मलायका खूप इम्प्रेस झाली. म्हणून तिची इच्छा आहे की, मला एक मुलगी असती तर अशी इच्छा व्यक्त केली आहे.
बॉलीवूड मध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री एकापेक्षा जास्त लग्न करतात. अनेक कलाकारांचे अफेयर्स हा बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चर्चा केला जाणारा विषय. बॉलीवूडमध्ये सध्या अर्जुन कपुर आणि मलायका आरोरा ही जोडी सध्या हॉट कपल म्हणून ओळखली जात आहे. सध्या मलायका आणि अर्जुन रिलेशनशिप मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- चित्रपटात भूमिकेसाठी फोन केलेल्या दिग्दर्शकाला गागुंलीने दिले ‘असे’ उत्तर
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये जडेजा असेल एक्स फॅक्टर ; इंग्लंडच्या ‘या’ दिग्गजाची भविष्यवाणी
- बांग्लादेशच्या तमीम इक्बालने मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान
- निलंबनासाठी वडील आणि मी जबाबदार ; पृथ्वी शॉने केला खुलासा
- आयपीएल स्थगितीमुळे भारतीय संघाला होणार ‘असा’ फायदा- रॉस टेलर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

