Share

Malaika Arora : मलायकाने शेअर केला अर्जुनसोबतच्या खासगी क्षणांचा व्हिडीओ

Published On: 

मुंबई : मलायका अरोरा तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या व्हेकेशनमधून अनेक फोटो समोर आले, ज्यामध्ये दोघांची जवळीक स्पष्टपणे पाहायला मिळाली. नुकतंच मलायका अरोराने स्वतः एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये दोघेही खूप रोमँटिक दिसत आहेत.

मलायका अरोरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकताच तिने तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका आणि अर्जुनची बॉन्डिंग स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. ही पोस्ट शेअर करत मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा हवामान इतके रोमँटिक असते तेव्हा थ्रोबॅक केले जाते. आणि अर्जुन कपूरलाही टॅग केले आहे”.

https://www.instagram.com/p/Cfnc_8nKcH2/

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, मलायकाने अर्जुन कपूरचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला आहे. नुकताच अर्जुनने त्याचा ३७ वा वाढदिवस मलायकासोबत पॅरिसमध्ये साजरा केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!