Share

Akshay Kumar : “समाजासाठी शक्य आहे…”, अक्षय कुमार करणार राजकारणात प्रवेश?

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या उत्तम अभिनयामुळे अनेक लोकांच्या मनावर राज्य करत आहे. अक्षय कुमार सोशल मीडियावर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता अक्षयने राजकारणात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.

लंडनच्या इंस्टीट्यूट ऑफ डायरेक्टर्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अक्षय कुमारला भविष्यात राजकारणात सक्रिय होण्याचा काही विचार आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत अक्षय कुमार म्हणाला, “समाजासाठी जे गरजेचं आहे त्यासाठी माझ्याकडून मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन. पण मी चित्रपटात काम करतोय आणि या ठिकाणी खूप खूश आहे. एक अभिनेता म्हणून मी समाजातील प्रश्न किंवा समस्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.”

https://www.instagram.com/p/CfBGDUZgKmn/

पुढे अक्षय कुमार म्हणाला, “सध्या मी चित्रपटांमध्ये काम करतोय आणि मी यामध्येच खूप आनंदी आहे. मी व्यवसायकीय चित्रपटांची निर्मिती करतो त्याचबरोबर सामाजिक मुद्द्यांवर चित्रपट निर्मिती करण्यावर देखील माझा भर असतो. मी आतापर्यंत जवळपास १५० चित्रपटांची निर्मिती केली आहे. आणि यात ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे”.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!