Share

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप? ; जाणून घ्या कारण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांची जोडी सर्वपरिचित आहे. दोघेही सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. तसेच चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. मात्र सोशल मीडियावर त्यांच्या ब्रेकअप (breakup) झालंय का ?  याबद्दल चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान मलायका आणि अर्जुनचा ब्रेकअप झाला आहे. ‘गेल्या सहा दिवसांपासून मलायका घराबाहेर पडलेली नाही. तिने स्वत:ला घरात कोंडून (locked herself) घेतले आहे. ती सध्या कठीण काळातून जात आहे आणि तिने सर्व गोष्टींपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अर्जुन तिला भेटण्यासाठी घरी देखील गेलेला नाही. तीन दिवसांपूर्वी अर्जुन मलायकाच्या घरा शेजारी राहत असलेल्या त्याच्या बहिणीकडे डिनरसाठी गेला होता. तिथे जाऊन सुद्धा तो मलायकाच्या घरी गेलेला नाही’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे त्यांच्यातील रिलेशनशीप ब्रेक झाले की काय?, असे वाटून चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा केली जात आहे.

https://www.instagram.com/p/CYJpnilqX0y/?utm_source=ig_web_copy_link

बऱ्याच वेळा दोघे डिनर डेट तसेच सोबत फिरताना दिसत असतात. तसेच मलायका ही अर्जुन कपूर आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत अनेकवेळा डिनरला जाताना दिसत असते. मात्र नुकतच अर्जुन बहिण रियाकडे गेला असताना देखील त्यांनी एकमेकांना भेटणं टाळल्याचे समोर आले आहे. ‘सतत डिनरसाठी, कॉफी पिण्यासाठी एकत्र फिरणाऱ्या मलायका आणि अर्जुनने एकमेकांना भेटणे थांबवले आहे. त्यामुळे अर्जुन आणि मलायका यांच्यामध्ये भांडणे झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे नेटकऱ्यांनी मध्ये त्यांच्या रिलेशनशीपबाबत बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!